Collection Center::
श्री.सुमित्र माडगूळकर (गदिमा.कॉम)
Panchawati Bungalow,11 Old Pune Mumbai Road
Wakdewadi,Near G.D.Madgulkar Subway
Near Hotel Kamat/Samrat
Pune 411003 , Maharashtra
Contact: +91-9975497450 / +91-9822116608 / +91-9370144309
support@gadima.com
(कृपया येण्याआधी उपलब्धतेसाठी फोन करावा ही विनंती)
१) स्वतः कलेक्ट करणे :
वरील पत्त्यावर संपर्क करून तुम्ही स्वतः कलेक्ट करू शकता. (किंमत ₹2500/- ₹1500/-) मर्यादित काळासाठी 40% डिस्काउंट ऑफर चालू आहे
पेमेन्ट मोड : कॅश / UPI / GPay (क्रेडिटकार्ड चालणार नाही)
२) कुरियर / स्पीड पोस्ट द्वारे घरपोच :
(* किंमत ₹2500/- ₹1500/-) मर्यादित काळासाठी 40% डिस्काउंट ऑफर चालू आहे- कुरियर मार्फत,केवळ भारतात डिलिव्हरी)
* मर्यादित कालावधीसाठी कुरियर / स्पीड पोस्ट मार्फत मोफत घरपोच सेवा,वेगळे कुरियर चार्जेस आकारले जाणार नाहीत.
पेमेन्ट मोड : UPI / Bank Transfer (NEFT/IMPS)
कुरियर ने हवे असल्यास,खालील QR कोड स्कॅन करून अथवा UPI ID वापरून पेमेन्ट करावे.तुम्ही केलेल्या पेमेन्ट चा स्क्रीनशॉट अथवा डिटेल्स खालील WhatsApp नंबर (9975497450) अथवा ई-मेल (support@gadima.com) वर तुमच्या पूर्ण पत्त्या व कॉन्टॅक्ट नंबर सकट कळवावे (कॉन्टॅक्ट नंबर अत्यावश्यक त्याशिवाय कुरियर पाठवले जाणार नाही).पेमेन्ट चे डिटेल्स आम्हाला मिळाल्यावर ७-१० दिवसात (working days) नामांकित कुरियर अथवा स्पीड पोस्ट मार्फत तुम्हाला फ्लॅश ड्राईव्ह घरपोच मिळेल. (केवळ भारतात डिलिव्हरी).
स्वतः कलेक्ट करणे : किंमत ₹2500/- ₹1500/- मर्यादित काळासाठी 40% डिस्काउंट ऑफर चालू आहे
कुरियर / स्पीड पोस्ट द्वारे घरपोच : किंमत ₹2500/- ₹1500/- मर्यादित काळासाठी 40% डिस्काउंट ऑफर चालू आहे (मर्यादित कालावधीसाठी कुरियर / स्पीड पोस्ट मार्फत मोफत घरपोच सेवा,वेगळे कुरियर चार्जेस आकारले जाणार नाहीत. )
QR कोड डायरेक्ट स्कॅन करावी ,GPay अथवा इतर App मध्ये अपलोड करत असाल तर तुम्हाला कदाचित दोन transactions करावी लागतील.
GPay on Number 9370144309 (Account of Shri. Sumitra Shreedhar Madgulkar)
QR Code For Payment UPI ID: sumitr.madgulkar@okicici
|
| QR Code For Payment UPI ID: 9370144309@sbi
|
|
Bank Transfer Details (NEFT/IMPS)
Payee Name:Sumitra Madgulkar
Account No:43513233445
Account Type:SAVINGS ACCOUNT
Bank Details:STATE BANK OF INDIA,SHIVAJI NAGAR PUNE
IFSC Code:SBIN0018093
|
|
|
मेगा MP3 संग्रहात खालिल गोष्टींचा समावेश आहे
(गदिमा
मेगा MP3 गीत संग्रह सूची | Full Song List)
गदिमांची मराठी गाणी
गदिमांची गीते ही मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार
शैलीची आणि कसदार आशयाची आहेत,सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी
मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना हे त्यांचे वैशिष्टय होते,हे ध्यानात
घेऊन त्यांची 'खेडयामधले घर कौलारु','या चिमण्यांनो परत फिरा रे','इंद्रायणी
काठी देवाची आळंदी','एक धागा सुखाचा','बुगडी माझी सांडली गं','नाच
रे मोरा','एका तळ्यात होती','जिंकू किंव्हा मरु' सारखी असंख्य गाणी
आणि ती पण मूळ आवाजातील गाणी या MP3 संग्रहात आहेत. |
(गदिमा
मेगा MP3 गीत संग्रह सूची | Full Song List)
- मूळ आवाजातील चित्रपटगीते
- बालगीते
- भक्तिगीते
- लावण्या
- भावगीते
- देशभक्तिपर गीते
- सवालजवाब
- नृत्यनाटीका व इतर गीते
- संपूर्ण मराठी गीतरामायण (सुधीर फडके)
- गीतरामायण संस्कृत
गीतरामायणाचा संस्कृत संस्करण,गीतरामायणातील निवडक गीते संस्कृत
मध्ये
- गीतगोपाल
(संगीत:सी.रामचंद्र)
कृष्णचरित्रावर आधारित सुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध
केलेले गीतगोपाल,गायक आहेत सी.रामचंद्र,फैयाज,प्रमिला दातार,राणी
वर्मा,बकुल पंडीत,निलकंठ अभ्यंकर.
- गीतगोपाल (संगीत:श्याम
जोशी)
संगीतकार श्याम जोशी यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल गायक आहेत
उषा मंगेशकर,सुरेश वाडकर
- जोगिया (गदिमांच्या निवडक
कविता नामवंत गायकांच्या आवाजात)
गदिमांच्या जोगिया संग्रहातील निवडक कवितांना चाली लावल्या आहेत
सुरेशदा देवळे यांनी,गायक आहेत श्रीधर फडके,उत्तरा केळकर,रविंद्र
साठे,चारुदत्त आफळे,ज्ञानदा परांजपे.
- साई दरबार गीते (संगीत:सी.रामचंद्र)
गदिमांनी साईबाबांच्या गौरवार्थ लिहिलेली ही 'साई दरबार' गौरव गीते,गंमत
म्हणजे गदिमांनी ही गीते 'राम गुलाम' या टोपण नावाने लिहिली होती,यातील
'काकड आरती करितो साईनाथ देवा' हे गीत शिर्डीच्या साई मंदिरात सकाळी
काकड आरती म्हणून नित्यनियमाने गायले जाते,तसेच 'शिर्डी पंढरपूर
माझे' ही गीत पण मंदिरात सारखे गायले जाते.गायक आहेत मन्ना डे,व्ही.जी.भाटकर,महेंद्र
कपुर,सी.रामचंद्र,माणिक वर्मा,रामदास कामत.
- चैतन्य गौरव (अथर्वशीर्षाचे
मराठी गीतांतर,संगीत : प्रभाकर जोग)
समाजात रुढ असलेल्या चैतन्यांचे गदिमांनी अनन्यभावे स्तवन केले,या
स्तवनांचा तितक्याच भक्तिभावाने सादर केलेला अविष्कार म्हणजेच चैतन्य
गौरव,गणपति अथर्वशीर्षाचे मराठी गीतांतर,गायक आहेत आनंद माडगूळकर,वैजयंती
लिमये.
- गंगाकाठी (पेशवाईवर आधारीत
१ तासाचे गीत-काव्य-अभिवाचन).
- ग.दि.माडगूळकर (गदिमा)
यांच्यावर आधारित लघुपट - महाकवी गदिमा.
निवेदन : श्रीकांत
मोघे
सहभाग : सुधीर फडके , राम गबाले , द.मा.मिरासदार , डॉ.अंबादास माडगूळकर
, किरण शांताराम , म.गो.पाठक , श्रीधर माडगूळकर .
*हा लघुपट .mpg (MPEG-2) मध्ये आहे
कदाचीत आपल्या MP3 प्लेयर मध्ये चालणार नाही,तो बघण्यासाठी आपण
आपल्या संगणकाचा वापर करु शकता.
- गदिमांचे "मी कवी कसा झालो"
हे १ तासाचे भाषण.
- गदिमांच्या आवाजात कविता.
|