गदिमा नवनित
  • लबाड जोडी इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपडया
    पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार
मराठी युनिकोड फॉन्ट
गंगाकाठी (संगीत:शुरेशदा देवळे) | Gangakathi (Music:Suresh Devle)
  • gangakathiपेशवाईवर आधारीत कथा..कथा एका दारुण पराभवाची,विफल प्रेमाची ह्रदयस्पर्शी काव्यकथा

    संगीतः सुरेशदा देवळे
    नाट्य दिग्दर्शन : जयंत कुलकर्णी


    गायकः ज्ञानदा परांजपे,अपर्णा गुरव,कुमार करंदीकर,नंदू अत्रे,मिलिंद गुरव
    अभिवाचनः सुनिता ओगले,अविनाश ओगले,भालचंद्र करंदीकर,अरुंधती अलूरकर,जयंत कुलकर्णी,किशोर पुराणिक
    निर्मिती व्यवस्थाः मुकुंद पाटणकर
  • Box-C-21
 


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.