गदिमांनी साईबाबांच्या गौरवार्थ लिहिलेली ही 'साई दरबार' गौरव गीते,गंमत म्हणजे गदिमांनी ही गीते 'राम गुलाम' या टोपण नावाने लिहिली होती,यातील 'काकड आरती करितो साईनाथ देवा' हे गीत शिर्डीच्या साई मंदिरात सकाळी काकड आरती म्हणून नित्यनियमाने गायले जाते,तसेच 'शिर्डी पंढरपूर माझे' ही गीत पण मंदिरात सारखे गायले जाते.
या गीतांचे संगीतकार आहेत सी.रामचंद्र